वार्षिक नियोजन पत्रिका (Academic Calendar)

वार्षिक नियोजन पत्रिका

शाळा कर्मचारी आणि विद्यार्थी मार्गदर्शक साठी शैक्षणिक वर्षासाठी मुख्य कार्यक्रम नियोजित दरवर्षी एक सुधारित कॅलेंडर देतात.

प्रस्तावित शैक्षणिक कार्यक्रम

महिना दिनांक नियोजन
१) १५ जुन नवीन विदयार्थी प्रवेश, स्वागत व पुस्तक वाटप
२) ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन, हस्ताक्षर स्पर्धा
३) १ ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी वकृत्व व समूहगीत स्पर्धा
४) २३ ते २५ ऑगस्ट प्रथम घटक चाचणी
५) १७ सप्टेंबर चित्रकला व रांगोळी स्पर्धा
६) २४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर प्रथम सत्र परीक्षा
३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दिवाळी सुट्टी
८) २२ नोव्हेंबर द्वितीय सत्र सुरु
९) २१, २२, डिसेंबर क्रीडास्पर्धा
१०) २ जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम
११) २७ ते ३१ जानेवारी द्वितीय घटक चाचणी
१२) १२ फेब्रुवारी पूर्व परीक्षा १० वी
१३) ११ एप्रिल द्वितीय सत्र परीक्षा
१४) १ मे वार्षिक निकाल व महाराष्ट्र दिन