गुणवत्ताधोरण

गुणवत्ताधोरण

  • सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वीचा शालांत परीक्षेचा निकाल ७५% पेक्षा जास्त व इ.१२वीचा निकाल (कला,वाणिज्य,विज्ञान) ८०% पेक्षा जास्त लावण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.
  • सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात चित्रकला ग्रेड परीक्षेत किमान ७ विद्यार्थी , हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत किमान ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणण्याचा प्रयत्न करणे.
  • शालेय गुणवत्ता कायमस्वरूपी राखण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांना वेळोवेळी पशिक्षण देणे, तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करणे.
  • सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यस्तर व जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर किमान ५ विद्यार्थी आणण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्याचा सराव करून घेणे.