शाळा प्रवेश प्रक्रिया

शाळा प्रवेश प्रक्रिया

प्रवेश फॉर्म (पीडीएफफाइल) मूल्यांकन पद्धत :- इयत्ता ५वी व ८ वी

अ. क्र. परीक्षा सत्र
१) आकारीक ५० गुण व संकलित ५० गुण एकूण १०० गुण प्रथम व द्वितीय

इयत्ता ९ वी व १० वी : माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे

अ. क्र. परीक्षा सत्र
१) घटक चाचणी प्रथम व द्वितीय
२) सत्र परीक्षा प्रथम व द्वितीय

आवश्यक कागदपत्रे: 1) मागिल शाळा सोडल्याचा दाखला 2) जातप्रमाणपत्र 3) आधारकार्ड 4) मागीलवर्षीनिकाल 5) पासपोर्टआकाराचाफोटो 6) बँकखातेक्रमांक (राष्ट्रीयकृतबँक) 7) पत्त्याचापुरावा (विजेचेबिल/ड्रायव्हिंग लायसन्स/रेशनकार्ड) 8) उत्पन्नप्रमाणपत्र (तहसिलदाराचे) 9) रेशनकार्ड

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

प्रवेशाचीतात्त्विक (Tentative)तारीखः एप्रिल ते ऑगस्ट