शाळा शैक्षणिक प्रोफाइल
शाळेचीपातळी – माध्यमिकव उच्च माध्यमिक
माध्यम – मराठी
माध्यमिक विषय:
अनिवार्य मराठी, हिंदी/संस्कृत , इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, चित्रकला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, स्काऊट गाईड
उच्च माध्यमिक विषय:
- कला शाखा: इंग्रजी, हिंदी/मराठी, राज्यशास्त्र, इतिहास/शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र/सहकार, भूगोल, शारीरिक शिक्षण, पर्यावरण.
- वाणिज्य शाखा : इंग्रजी, हिंदी/मराठी, चि.कार्यपध्दती, पुस्त.पालन व लेखा., वाणिज्य संघटन , अर्थशास्त्र/सहकार, शारीरिक शिक्षण, पर्यावरण.
- विज्ञान शाखा : इंग्रजी, हिंदी/मराठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, शारीरिक शिक्षण, पर्यावरण, भूगोल .